Blackboard Chalk Art.

◼️ *फलक रेखाटन* ◼️( Face in one color chalk, monochrom medium ) 
दि. १५ डिसेंबर २०१९.
*सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथी*
   *स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री,स्वतंत्रता आंदोलनात अग्रगण्य असणारे लोहपुरुष,कणखर व्यक्तिमत्व. स्वतंत्र भारतीय लढ्यात बारडोली सत्याग्रहात प्रमुख असणारे वल्लभभाई पटेल. बारडोली सत्याग्रहा नंतर संपूर्ण जनता त्यांना सरदार म्हणून ओळखायला लागली.सरदार म्हणजे प्रमुख. भारतीय एकतेचे सूत्रधार म्हणूनही त्यांना ओळखले जाते. लंडन येथे बॅरिस्टर पदवी घेऊन पेशाने वकिली व्यवसाय असणाऱ्या वल्लभभाई पटेल यांचे निधन १५डिसेंबर १९५० मुंबई येथे झाले. त्यांना मरणोपरांत १९९१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भरातरत्न दिले गेले.*
    *"सरदार" पटेल यांचे व्यक्तिमत्व लोहपुरुषास साजेसे होते.*
  *या महान विभूतीस रंगीत खडू माध्यम फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!*
    *फलक रेखाटन* - देव हिरे.(कलाशिक्षक, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)
8275586877


Comments