✍️✍️ Pencil Sketch,,,,

✍️ * पेन्सिल स्केच * ✍️ 🔷 * जागतिक रंगभूमीवरच्या नटसम्राटाला विनम्र आदरांजली * 🔷 दि.१७ डिसेंबर २०१९ रोजी मराठी ,हिंदी सिनेमात ,नाटकात,आपली वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या जेष्ठ अभिनेते,दिग्दर्शक * डॉ. श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. * * डॉ. श्रीराम लागू म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ जुन्या ते नवीन काळाचा दुवा,एक संवेदनशील कलावंत, आपल्या अभ्यासू अभिनयातून विचार व व्याकरण सिद्ध करणारे अभिनेते. अभिनयाची वेगळी पठणी असलेले नट. आदर्श एकटिंग काय असावं याचं उत्तम उदाहरण. * * नटसम्राट, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र,उध्वस्त धर्मशाळा, या नाटकातून तसेच पिंजरा या चित्रपटात त्यांची अजरामर भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल. * * लमाण हे त्यांचं आत्मचरित्र २००४ मध्ये प्रसिद्ध झाले.१९६७ मध्ये कालिदास सन्मान पुरस्कार,१९७८ मध्ये फिल्मफेअर पुरस्कार, २०१० मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप असे सन्मान प्राप्त होते. * अनेक मराठी ,हिंदी चित्रपटात अनोख्या भूमिका करणाऱ्या या * रंगभूमीवरच्या ...